• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली मनपाच्या अग्निशमन दलात मिनी रेस्क्यू QRV वाहनाचा समावेश

Admin by Admin
March 23, 2025
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली मनपाच्या अग्निशमन दलात मिनी रेस्क्यू QRV वाहनाचा समावेश
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात मिनी रेस्क्यू QRV वाहनाचा (Mini Rescue QRV Vehicle) समावेश करण्यात आला आहे. या नवीन वाहनामुळे अग्निशमन दल आणखी सक्षम होणार असून, आपत्ती काळात अधिक प्रभावी सेवा देता येणार आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली.

  • नवीन वाहनाची वैशिष्ट्ये

महाराष्ट्र शासनाने सांगली मनपाला हे वाहन उपलब्ध (Mini Rescue QRV Vehicle) करून दिले आहे. या वाहनामध्ये विविध आपत्कालीन उपकरणे असून, त्याचा उपयोग छोट्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी होणार आहे.सदर वाहनात रेस्क्यू इक्विपमेंट, लहान पाण्याची टाकी, कटर आणि स्पेडर, जॅक आणि इमर्जन्सी लाइटिंग सिस्टीम या सुविधा आहेत.

महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी नवीन वाहनाची पाहणी करून पूजन केले आणि ते अग्निशमन दलाच्या सेवेत रुजू करण्याचा आदेश दिला. यावेळी उपायुक्त विजया यादव, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते. हे वाहन शहरातील आपत्कालीन परिस्थितींमध्ये जलद मदत करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी दिली.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | इचलकरंजीत कापूस गोदामाला आग: ८० लाखांचे नुकसान; पाच तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात

Next Post

सांगलीत महास्वच्छता अभियानात ४ टन कचरा संकलित

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत महास्वच्छता अभियानात ४ टन कचरा संकलित

सांगलीत महास्वच्छता अभियानात ४ टन कचरा संकलित

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group