• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत महास्वच्छता अभियानात ४ टन कचरा संकलित

Admin by Admin
March 23, 2025
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीत महास्वच्छता अभियानात ४ टन कचरा संकलित
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

महापालिकेच्यावतीने शनिवारी राबविण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानात सांगली, मिरज या मुख्य रस्त्यावरील सुमारे ४ टन कचरा संकलित करण्यात आला. यामध्ये महापालिकेच्या बाराशे कर्मचाऱ्यांसह सामाजिक संस्थाचे कार्यकर्ते, मिरजेतील बापूजी साळुंखे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थीही सहभागी झाले होते.

महापालिकेचे आयुक्त श्री. गुप्ता यांच्या उपस्थितीत पुष्पराज चौक कर्मवीर भाऊराव चौक ते मिरज महात्मा गांधी पुतळा हा सुमारे ९ किलोमीटर मार्गावर महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये महापालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांसह विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते या अभियनात सक्रिय सहभागी झाले. या अभियानात सुमारे ४ टन कचरा संकलित करण्यात आला.

महापालिकेच्या वतीने यापुढे देखील असे महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. शहरातील सर्व सेवाभावी व सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवून आपले शहर स्वच्छ करण्यासाठी आपला हातभार लावावा असे आवाहन आयुक्त गुप्ता यांनी केले.

Previous Post

सांगली मनपाच्या अग्निशमन दलात मिनी रेस्क्यू QRV वाहनाचा समावेश

Next Post

दलित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी डीपीआयचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दलित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी डीपीआयचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

दलित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी डीपीआयचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group