• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रम्हनाळ सोसायटीच्या चेअरमन पदी बंडगर तर व्हाईस चेअरमनपदी विभुते यांची निवड.

Admin by Admin
March 3, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
ब्रम्हनाळ सोसायटीच्या चेअरमन पदी बंडगर तर व्हाईस चेअरमनपदी विभुते यांची निवड.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | ब्रम्हनाळ सर्व सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी तुकाराम बंडगर तर व्हॉईस चेअरमनपदी हनमंत विभुते यांची निवड बिनविरोध करण्यात आली. या निवडी वेळी उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी पाटणकर हे निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित होते.

ब्रह्मनाळ सर्व सेवा सहकारी सोसायटी या संस्थेची वार्षिक उलाढाल १५ कोटीपेक्षा जास्त असून सोसायटीने गेली सलग तीन वर्ष १५ टक्के लाभांश सभासदांना वाटप केला आहे. सोसायटीच्या वतीने धान्य विभाग व खत विभाग सुरू असून हे दोन्ही विभाग सध्या नफ्यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे सोसायटीच्या माध्यमातून मयत सभासदांना सानुग्रह अनुदान ही वाटप करण्यात येते. महापूर व नैसर्गिक आपत्तीच्यावेळी सोसायटीच्या माध्यमातून सभासदांना नेहमीच मदतीचा हात दिला जातो. क्रांती कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुभाष वडेर, मोहन शिंनगारे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची प्रगती दैदिप्यमान आहे.

संस्थेच्या झालेल्या नूतन चेअरमन व व्हॉईस चेअरमन निवडी वेळी संचालक मोहन शिंनगारे, सुहास पाटील, दत्तात्रय गडदे, आनंद कारंडे ,अनिल राजोबा, पोपट मदवाना, आकाराम गावडे, बबन कोळी तसेच ब्रम्हनाळ गावचे माजी सरपंच उत्तम बंडगर, वसंतदादा कारखान्याचे संचालक प्रल्हाद गडदे, सुरेश गडदे, कुमार राजोबा, हेमंत जगदाळे, राजगोंडा मोलाज यांच्यासह अनेक मान्यवर सभासद उपस्थित होते.

Previous Post

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; कायदा, सुव्यवस्थेवरून विरोधक आक्रमक

Next Post

ब्रेकींग | मिरजेतील महिलेला तब्बल साडेदहा लाखांचा दंड

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | राज्याच्या राजकारणात एकच खळबळ.! सांगलीत ठाकरे गटाचा भाजपच्या ‘या’ उमेदवाराला जाहीर पाठिंबा!

ब्रेकींग | मिरजेतील महिलेला तब्बल साडेदहा लाखांचा दंड

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group