• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण…

Admin by Admin
May 5, 2022
in राजकीय
1 min read
0
राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची निवड करण्यात आल्याची घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष खासदार डॉ. फौजिया खान यांनी केली.

डॉ. खान यांच्या हस्ते विद्या चव्हाण यांना नियुक्तपत्र देण्‍यात आले आहे. विद्या चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदी जबाबदारी पार पडताना महिला संघटनेला अधिक बळकटी देतील, असा विश्वास फौजिया खान यांनी या वेळी व्यक्त केला.

या निवडीनंतर विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे की, देशातील महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई प्रचंड वाढत आहे. आम्ही यावर सातत्याने आवाज उठवणार आहोत. रुपाली चाकणकर यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपद खाली होतं. आता यावर माझी निवड झाली आहे, असंही त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्यांदाच महिला प्रदेशाध्यक्षपद आणि विभागवार अध्यक्षपद देण्यात आले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदी माजी आमदार श्रीमती विद्याताई चव्हाण यांची निवड करण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष खा. डॉ. @DrFauziaKhanNCP यांनी आज विद्याताईंना नियुक्ती पत्र दिले. #NCP #महिलाप्रदेशाध्यक्ष #नियुक्ती pic.twitter.com/nzSLvYdWjo

— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 5, 2022

Previous Post

खिशात कंडोम सापडल्याने प्रसिद्ध अभिनेत्री चर्चेत; काय आहे नक्की प्रकरण?

Next Post

सांगलीत हॉटेलवर दगडफेक, टोळक्याचा धिंगाणा हॉटेलमधील ‘सीसीटीव्ही’ कॅमेरात कैद…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत हॉटेलवर दगडफेक, टोळक्याचा धिंगाणा हॉटेलमधील ‘सीसीटीव्ही’ कॅमेरात कैद…

सांगलीत हॉटेलवर दगडफेक, टोळक्याचा धिंगाणा हॉटेलमधील 'सीसीटीव्ही' कॅमेरात कैद...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group