• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज ब्रेकींग | मोटारीने ठोकरल्याने एक वर्षाच्या मुलासह दुचाकीवरील पती-पत्नी ठार, ऊसतोड मजूर गावी जाताना अपघात

Admin by Admin
February 22, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज ब्रेकींग | मोटारीने ठोकरल्याने एक वर्षाच्या मुलासह दुचाकीवरील पती-पत्नी ठार, ऊसतोड मजूर गावी जाताना अपघात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी | दुचाकीला पाठीमागून आलेल्या भरधाव मोटारीने ठोकरल्याने एक वर्षाच्या मुलासह पतीपत्नी ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे रत्नागिरी-नागपूर महामार्गावर घडली. अपघातग्रस्त कुटुंब धाराशिव जिल्ह्यातीत (ता.कळंब) येथील असून ऊसतोडीचा हंगाम संपल्यानंतर दुचाकीवरुन गावी जात होते.अपघातानंतर मोटारीच्या वाहन चालकांने पोबारा केला आहे.

उसतोडीचे साखर कारखान्याचे काम संपल्यानंतर सुरेश युवराज शिंदे (वय २९), त्याची पत्नी संजना (वय २८) व मुलगा ज्ञानेश्वर (वय१) वर्षे असे तिघेजण मोटारसायकल वरून ( एमएच १२ केबी ८४५२) जात होते. आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भोसे गावच्या पुढे ५ कि. मी. अतंरावर गेले असता पाठीमागुन येणाऱ्या एका चारचाकी वाहन ( एमएच १२ यूजे ०७१५) चालकाने मोटारसायकलीस पाठीमागुन भरधाव वेगाने येवुन धडक दिली. यात मोटारसायकल वरील तिघेजण गंभीर जखमी झाले होते.

गंभीर जखमी अवस्थेत तिघांना रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून मोटारीच्या दर्शनी भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर मोटार चालक जखमींना कोणतीही मदत न करता अपघाताची माहिती पोलीसांना न कळविता परस्पर निघुन गेला आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | वज्रचौंडेत सर्कल, तलाठ्यांना धमकावले

Next Post

मोठी बातमी | सांगलीतील ‘या’ नेत्याच्या घरावर रात्री हल्ला..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

मोठी बातमी | सांगलीतील 'या' नेत्याच्या घरावर रात्री हल्ला..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group