• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज ब्रेकिंग | पक्की घरे पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त, नऊ घरांचे अतिक्रमण हटवले.!

Admin by Admin
February 18, 2025
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज ब्रेकिंग | पक्की घरे पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त, नऊ घरांचे अतिक्रमण हटवले.!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी | गेल्या 30 वर्षांपासून महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेली नऊ पक्की घरे सोमवारी पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली. न्यायालयाच्या निर्णयानंतर ही कारवाई करण्यात आली.

सहायक आयुक्त अनिस मुल्ला म्हणाले, मिरज तालुका क्रीडा संकुलाजवळ वाल्मिकी घरकुल योजनेजवळ महापालिकेतर्फे बस चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. या जागेवर गेल्या 30 वर्षांपासून सातवेकर यांनी सुमारे नऊ घरे बांधली होती. त्यापैकी सात पक्की घरे होती. हा वाद न्यायालयात गेला होता. न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे ही घरे त्वरित पाडावीत, असे आदेश आयुक्तांनी दिले. विशेष पथकाने बंदोबस्तात ही घरे हटवली. महापालिकेची गेल्या काही वर्षांतील मिरजेत पक्क्या घरांवर केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

Previous Post

ब्रेकिंग | भरधाव कारवरील ताबा सुटला, चालक जागीच ठार; कारचा चक्काचूर

Next Post

सांगली ब्रेकिंग | वज्रचौंडेत सर्कल, तलाठ्यांना धमकावले

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | वज्रचौंडेत सर्कल, तलाठ्यांना धमकावले

सांगली ब्रेकिंग | वज्रचौंडेत सर्कल, तलाठ्यांना धमकावले

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group