• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | भरधाव कारवरील ताबा सुटला, चालक जागीच ठार; कारचा चक्काचूर

Admin by Admin
February 17, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | भरधाव कारवरील ताबा सुटला, चालक जागीच ठार; कारचा चक्काचूर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

येळावी : कारवरील ताबा सुटून एका फॅक्टरीच्या शेडला धडकून कार उलटल्याने चालकाचा जागीचा मृत्यू झाला. धैर्यशील पाटील (वय ३४, रा. नागराळे, ता. पलुस) असे मृताचे नाव आहे. विजापूर- गुहागर रोडला येळावी ता.तासगाव हद्दीत आज, सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पलुस येथील बॉम्बे स्टील उद्योग समूहाचे मालक भगवान महादेव डाळे यांच्या मालकीची कार क्रमांक (MH १०- BM-११) घेऊन कामानिमित्त चालक धैर्यशील हे पलूसकडून सांगलीकडे निघाले होते. विजापूर- गुहागर मार्गावर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने एका शेडवर आदळुन कार शेतात पलटी झाली. यात चालक धैर्यशील जागीच ठार झाला. तर गाडीचे मोठे नुकसान झाले असून शेडचा चकाचूर झाला आहे.

अपघात इतका भीषण होता की कारने चक्काचूर झाल्याने चालकास बाहेर काढण्यासाठी पोलीस व नागरिकांना कटावणिचा वापर करावा लागत होता. घटनास्थळाचा पंचनामा झाला असून तासगाव पोलीस स्टेशन कडे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चालक धैर्यशील पाटील यांना दोन लहान मुले असून ते मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या नागराळे गावावर व पाटील कुटुंबीयांवर शोककळा पसरली.

Previous Post

शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी प्रयत्न करू – मंत्री हसन मुश्रीफ

Next Post

मिरज ब्रेकिंग | पक्की घरे पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त, नऊ घरांचे अतिक्रमण हटवले.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज ब्रेकिंग | पक्की घरे पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त, नऊ घरांचे अतिक्रमण हटवले.!

मिरज ब्रेकिंग | पक्की घरे पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त, नऊ घरांचे अतिक्रमण हटवले.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group