• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत टेम्पोला धडकल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

Admin by Admin
February 16, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेत टेम्पोला धडकल्याने दुचाकीस्वार जागीच ठार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरज येथे रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात असताना भरधाव टेम्पोवर जाऊन आदळल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. नंदकुमार तानाजी वायदंडे (वय 50, रा.कोसारी, ता. जत) असे त्यांचे नाव आहे. यामध्ये त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

जत तालुक्यातील कोसारी येथील नंदकुमार वायदंडे हे पत्नीसह कोल्हापूर येथे मुलगी व जावई यांना भेटण्यासाठी निघाले होते. मिरजेत आल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने ते कोल्हापूरकडे निघाले होते. यावेळी कोल्हापूरहून मिरजकडे भरधाव वेगाने येणार्‍या टेम्पोला वायदंडे यांच्या दुचाकीची धडक बसली. यामध्ये नंदकुमार वायदंडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. पत्नीवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | ‘या’ कारणामुळे मिरज सिव्हिलमध्ये दोघांचा मृत्यू, प्रशासनाची उडाली तारांबळ..!

Next Post

सांगलीत महिला तलाठ्याला सुटली पैश्यांची हाव, अँटीकरप्शनने जागीच घातला अटकेचा घाव..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
महाराष्ट्र शासन साजरा करतेय वर्षभर ‘व्हॅलेंटाईन डे’ ! शासनाचे ‘त्या’ 482 अधिकारी, कर्मचारी यांच्यावर विशेष ‘प्रेम’; ‘अँटी करप्शन’च्या कारवाईनंतरही खुर्चीवर टिकून, शिक्षा झाल्यानंतरही 20 अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले नाही अजूनही ‘बडतर्फ’

सांगलीत महिला तलाठ्याला सुटली पैश्यांची हाव, अँटीकरप्शनने जागीच घातला अटकेचा घाव..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group