• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

इचलकरंजी नगरपालिकेत उडाली खळबळ, कोण म्हणाले मला जबाबदारीतून मुक्त करा; पहा

Admin by Admin
May 5, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
इचलकरंजी नगरपालिकेत उडाली खळबळ, कोण म्हणाले मला जबाबदारीतून मुक्त करा; पहा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अनेक कटू प्रसंग अंगावर घेत शहराला दिवसाआड पाणी देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले जलअभियंता सुभाष देशपांडे यांनी मला जबाबदारीतून मुक्त करा, असा तडकाफडकी प्रस्ताव प्रशासनाकडे दिल्याने पालिकेत खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या जाचाला वैतागून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची पालिका वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा आहे.

देशपांडे सध्या निवडणूक, पाणीपुरवठ्याचे कामकाज पाहात आहेत. कृष्णा योजनेला गळती, पंचगंगा वारंवार बंद पडते तर कट्टीमोळा योजना सुरू करण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर होते. शहराची चांगली जाण आणि पाणीपुरवठा योजनेचा अनुभव लक्षात घेऊन तत्कालीन पदाधिकार्‍यांनी देशपांडे यांच्याकडे जलअभियंता पदाचा अतिरिक्त पदभार अधिकृतरीत्या सोपवला. देशपांडे यांनी कृष्णा योजना सुरळीत सुरू तर ठेवलीच, पण माजी पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांना सोबत घेऊन त्यांनी कट्टीमोळा योजनेतून पाणी उपसा सुरू करून दाखवला.

एवढ्यावरच न थांबता त्यांनी जीर्ण झालेल्या पंचगंगाची दुरुस्ती करून तेथून ही पाणी (water) उपसा सुरू ठेवला. यासाठी त्यांना पदरमोड केली. पण शहराला ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके बसू दिले नाहीत. किमान पिण्यासाठी पाणी कमी पडू नये अशी त्यांची धडपड होती. असे असूनही एक अनुभवी जल अभियंत्याला पदमुक्त करा, असे सांगण्याची वेळ आली.

Previous Post

सांगलीतील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची ३१ लाखाची फसवणूक…

Next Post

राज ठाकरेंच्या आंदोलनाचा फटका, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावरील भोंगेही उतरणार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
राज ठाकरेंच्या आंदोलनाचा फटका, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावरील भोंगेही उतरणार

राज ठाकरेंच्या आंदोलनाचा फटका, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावरील भोंगेही उतरणार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group