• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत मुलांच्या भांडणातून दोन गटात राडा; हवेत गोळीबार, एकास अटक, पिस्तूल जप्त

Admin by Admin
January 27, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी बातमी | राज्याच्या राजकारणात एकच खळबळ.! सांगलीत ठाकरे गटाचा भाजपच्या ‘या’ उमेदवाराला जाहीर पाठिंबा!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

गोपनीय खबऱ्या / मिरज प्रतिनिधी – फुटबॉल खेळत असताना मुलांमध्ये झालेल्या भांडणाचा वाद विकोपाला गेल्याने मिरजेत हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. याप्रकरणी मिरज (Miraj) शहर पोलिसांनी दस्तगीर शौकत बावा याला अटक केली आहे.

त्याच्याकडून चाळीस हजार रुपयांचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

मिरजमध्ये फुटबॉल खेळण्यासाठी गेलेल्या मुलांमध्ये किरकोळ कारणातून वाद झाला होता. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यानंतर एका गटाने तलवार, काठीने हल्ला केला. यानंतर दुसऱ्या गटाने हवेत गोळीबार केला. यानंतर तातडीने मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने घटनास्थळी धाव घेत हवेत गोळीबार करणाऱ्यास अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे मात्र मिरजेत एकच खळबळ उडाली होती.

Previous Post

मोठी बातमी | टिप्परवर कारवाई करताच माढ्यातील महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर वाळू माफियांचा गाडी अडवून हल्ला

Next Post

तांदुळवाडी येथे पुलावरून एसटी बस कोसळली, ३५ जण जखमी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तांदुळवाडी येथे पुलावरून एसटी बस कोसळली, ३५ जण जखमी

तांदुळवाडी येथे पुलावरून एसटी बस कोसळली, ३५ जण जखमी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group