• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, वाचा एका क्लिकवर..!

Admin by Admin
January 3, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

  • सांगली प्रतिनिधी – गोपनीय खबऱ्या

सांगली पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची बदली करत जिल्हा पोलीस दलाची नवीन कामगिरी आता पाहायला मिळणार आहे. जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी शुक्रवारी रात्री बदलीचे आदेश काढले. यामध्ये बदल्या पुढील प्रमाणे

मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे प्रभारी म्हणून अजित सिद

विश्रामबाग पोलीस ठाणे येथे सुधीर भालेराव

नियंत्रण कक्ष येथे बयाजीराव कुरळे

संजयनगर पोलीस ठाणे येथे सुरज बिजली

जत पोलीस ठाणे येथे संदीप कोळेकर

नियंत्रण कक्ष येथे प्रविणकुमार कांबळे

महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे एपीआय संदीप शिंदे

जिल्हा विशेष शाखा येथे भैरू तळेकर

वाचक १ म्हणून प्रदीप सूर्यवंशी

एलसीबी येथे जयदीप कळेकर

महिला कक्ष प्रभारी म्हणून मेघा पाटील

पोलीस ठाण्यांसहित इतर शाखा व विभागात बदल्या करीत तातडीने त्यांचा कार्यभार स्विकारण्याचे आदेश पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी दिले आहेत.

Previous Post

तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संभाव्य पालकमंत्री यादी आली समोर, वाचा एका क्लिकवर…

Next Post

वाल्मिक कराड गोत्यात, विष्णू चाटेची मोठी कबुली.. CID ची रिमांड कॉपी ‘गोपनीय खबऱ्या’च्या हाती

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वाल्मिक कराड गोत्यात, विष्णू चाटेची मोठी कबुली.. CID ची रिमांड कॉपी ‘गोपनीय खबऱ्या’च्या हाती

वाल्मिक कराड गोत्यात, विष्णू चाटेची मोठी कबुली.. CID ची रिमांड कॉपी 'गोपनीय खबऱ्या'च्या हाती

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group