• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ढालेवाडीतील जवानाचा हृदयविकारामुळे मृत्यू

Admin by Admin
December 24, 2024
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ढालेवाडीतील जवानाचा हृदयविकारामुळे मृत्यू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

ढालेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील स्वप्निल हणमंत साळुंखे (वय 32, सध्या रा. भिवंडी, मुंबई) या जवानाचा, ते सुटीनिमित्त गावी आले असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

ही घटना रविवारी (दि. 22) भिवंडी येथे घडली असून त्यांच्यावर मंगळवारी सकाळी आठ वाजता त्यांच्या मूळ गावी ढालेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

स्वप्निल साळुंखे हे बारा वर्षांपूर्वी सैन्यदलात भरती झाले होते. सध्या ते पंजाबमधील पठाणकोट या ठिकाणी सेवेत होते. दहा दिवसापूर्वी ते कुटुंबीयांना घेऊन सुटीवर आले होते. सुटीवर आल्यावर भिवंडी मुंबई येथे ते कुटुंबीयांसमवेत राहत होते. दरम्यान, रविवारी फिरायला गेले असता स्वीमिंग टँकमध्येच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने ढालेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई व भाऊ असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता ढालेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.

Previous Post

कुपवाड येथे डंपरच्या धडकेत दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू

Next Post

जिल्हा परिषद अधिकार्‍यास चाकूच्या धाकाने लुटले

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिल्हा परिषद अधिकार्‍यास चाकूच्या धाकाने लुटले

जिल्हा परिषद अधिकार्‍यास चाकूच्या धाकाने लुटले

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group