• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज ब्रेकिंग | दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार, थेट मानेवर, गालावर अन हातावर ब्लेडने हल्ला..!

Admin by Admin
November 30, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज ब्रेकिंग | दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार, थेट मानेवर, गालावर अन हातावर ब्लेडने हल्ला..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी – मालगाव (ता. मिरज) येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एकावर ब्लेडने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी गौस बाबासाहेब मुजावर हे जखमी झाले आहेत. तर ब्लेडने हल्ला करणार्‍याला देखील बेदम चोप देण्यात आला.त्यामुळे पोलिसांत परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली आहे.

याप्रकरणी गौस बाबासाहेब मुजावर यांनी बहादूर चाँद देसाई (रा. मालगाव) याच्याविरुद्ध तर इम्तियाज बहादूर देसाई यांनी गौस बाबासाहेब मुजावर, राजू बाबासाहेब मुजावर, आयान राजू मुजावर (सर्व रा. मालगाव, ता. मिरज) यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

गौस मुजावर हे मालगावमधील शिवाजी चौक येथून कामासाठी निघाले होते. त्यावेळी बहादूर देसाई हा त्या ठिकाणी आला. त्याने गौस मुजावर यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. गौस यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे बहादूर याने गौस यांच्या मानेवर, गालावर आणि हातावर ब्लेडने हल्ला करून गंभीर जखमी केले. तर यावेळी बहादूर याला गौस, राजू आणि आयान या तिघांनी काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

याप्रकरणी परस्परविरोधी फिर्याद दाखल झाल्याने पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिरज ग्रामीण पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

कुपवाडमध्ये तरूण गंभीर जखमी…

Next Post

मोठी ब्रेकिंग | मिरजेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर खुनी हल्ला, तर संशयितांच्या घरावर दगडफेक – जोरदार राडा.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

मोठी ब्रेकिंग | मिरजेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर खुनी हल्ला, तर संशयितांच्या घरावर दगडफेक - जोरदार राडा.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group