• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Admin by Admin
November 23, 2024
in राजकीय
1 min read
0
लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मतदानाच्या पेटीत मतांच्या रूपात आलेला दिसतो आहे, अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. निवडणूक निकालाच्या रणधुमाळीत सुरुवातीच्या मतमोजणीच्या आकड्यांमध्ये महायुतीचे सगळे उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसून आलं आहे.

अद्याप पूर्ण मतमोजणी बाकी असली तरी महायुतीने या सुरुवातीच्या मतमोजणीत बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यावर गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही बहुमताचा आकडा पार करू. महायुतीचे सगळे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहीणींनी भावांना दिलेला हा आशीर्वाद मतांच्या रूपाने मत पेटीत आला आहे. आम्ही पावणे दोनशे जागांची अपेक्षा केली होती. मात्र आता आम्ही हा विक्रम देखील मोडू, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Next Post

मोठी बातमी! नाना पटोले यांचा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी! नाना पटोले यांचा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

मोठी बातमी! नाना पटोले यांचा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group