• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मनसे आंदोलक, पोलिसांमध्ये झाली झटापट..

Admin by Admin
May 4, 2022
in क्राईम
1 min read
0
मनसे आंदोलक, पोलिसांमध्ये झाली झटापट..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धुळे : धुळे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार भोंग्यांविरोधात शहराच्या विविध भागात आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांना रोखत असताना पोलिस व मनसे ( MNS) आंदोलकांमध्‍ये झटापट झाली.

धुळ्यात (Dhule) ठिकठिकाणी मनसेच्‍या कार्यकर्त्यांनी भोंगा विरोधात आंदोलन छेडले. भोंगे हाता घेवून हनुमान चालिसा पठन करण्यापुर्वी आंदोलकांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले. यावेळी मनसेच्‍या पदाधिकारींनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करीत शहराच्या विविध भागात निदर्शने केली. पोलिसांनी (Police) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत कारवाई केली आहे. यावेळी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असतांना पोलिसांत व कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाल्याचे दिसून आले.

Previous Post

समान नागरी कायदा का आवश्यक आहे ?

Next Post

उस्मानाबादमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य, एकत्र केले नमाज पठण आणि वाचली हनुमान चालीसा..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
उस्मानाबादमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य, एकत्र केले नमाज पठण आणि वाचली हनुमान चालीसा..

उस्मानाबादमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य, एकत्र केले नमाज पठण आणि वाचली हनुमान चालीसा..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group