• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

१५ नोव्हेंबरपासून कुंभ राशीत शनिदेव करणार चाल.! ‘या’ राशींनी जरा जपूनच..

Admin by Admin
November 15, 2024
in विशेष
1 min read
0
१५ नोव्हेंबरपासून कुंभ राशीत शनिदेव करणार चाल.! ‘या’ राशींनी जरा जपूनच..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

शनिदेवांचा मकर राशीतील साडे सात वर्षांचा काळ लवकरच संपणार आहे. पुढच्या वर्षात शनिदेव मार्गस्थ होणार आहेत आणि मेष राशीत सुरुवात करणार आहे. सध्या शनिदेव हे कुंभ राशीत विराजमान आहेत.

त्यामुळे मकर राशीच्या शेवटचा, कुंभ राशीला मधला आणि मीन राशीला शेवटचा टप्पा सुरु आहे. शनिदेव कुंभ राशीत असून त्यांची स्वरास आहे. असं असताना शनिदेव 15 नोव्हेंबरपासून मार्गस्थ होणार आहे. न्यायदेवता या राशीत मार्गस्थ होणार तर त्याचा परिणाम राशीचक्रात होणार यात शंकाच नाही. पण राशींवर या स्थितीचा खूप वाईट प्रभाव पड़ू शकतो. त्यामुळे या कालावाधीत जरा सावधपणे राहणं गरजेचं आहे. नकारात्मक प्रभावापासून दूर राहणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊयात शनिदेव कोणत्या राशींवर नकारात्मक प्रभाव टाकणार ते..

या राशींवर असेल शनिची वक्रदृष्टी

  • तूळ :शनिदेव कुंभ राशीत मार्गस्थ होताच या राशीच्या जातकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे 15 नोव्हेंबरनंतर या राशीच्या जातकांनी जरा सांभाळूनच राहावं. काही कामात अडचणीही येऊ शकतात. त्यामुळे आपल्या योजना कोणापुढे सांगू नका. अन्यथा त्याचा फटका बसू शकतो. वाद होईल असं अजिबात वागू नका. त्यामुळे पुढचे अडीच महिने सांभाळून राहणं गरजेचं आहे.
  • धनु : या राशीच्या जातकांना 15 नोव्हेंबर नंतर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वायफळ खर्च करणं टाळलं तर बरंहोईल. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. वैवाहिक जीवनात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
  • मीन : या राशीच्या जातकांना साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना हा काळ अडचणींचा जाईल. त्यामुळे आर्थिक स्थिती सांभाळा आणि आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदारासोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतात. साडेसाती सुरु आहे हे विसरू नका. केलेल्या चुकांची थेट माफी मागणं फायदेशीर राहील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Previous Post

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Next Post

धक्कादायक | सांगलीत कुख्यात गुंडाकडून एकावर गोळीबार, मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | राज्याच्या राजकारणात एकच खळबळ.! सांगलीत ठाकरे गटाचा भाजपच्या ‘या’ उमेदवाराला जाहीर पाठिंबा!

धक्कादायक | सांगलीत कुख्यात गुंडाकडून एकावर गोळीबार, मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group