• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जिल्ह्यात आज उडणार प्रचाराचा जोरदार धुरळा

Admin by Admin
November 15, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
जिल्ह्यात आज उडणार प्रचाराचा जोरदार धुरळा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 15) प्रचाराचा जोरदार धुरळा उडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार शरद पवार यांच्या विविध ठिकाणी प्रचार सभा होणार आहेत.

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा आटपाडी येथे होणार आहे. पोलिस ठाण्याजवळील बचत धाम मैदानावर दुपारी दोन वाजता ही सभा होणार आहे. तसेच शिराळा विधानसभा मतदारसंघाचे महायुती (भाजप)चे अधिकृत उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पेठ येथे दुपारी 12.30 वाजता जाहीर सभा होणार आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित आर. आर. पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार शरद पवार तासगाव दौर्‍यावर येत आहेत. तासगाव शहरातील सिद्धेश्वर मंदिर चौकात सकाळी 10 वाजता ही सभा होईल.

Previous Post

सांगली | ‘या’ मतदारसंघात जातीय वादाचे समीकरण, लक्षवेधी लढत..!

Next Post

पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सांगलीच्या विकासाची धमक – बाळासाहेब थोरात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सांगलीच्या विकासाची धमक – बाळासाहेब थोरात

पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सांगलीच्या विकासाची धमक - बाळासाहेब थोरात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group