• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | वाळू काढताना पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

Admin by Admin
November 14, 2024
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली | वाळू काढताना पाण्यात बुडून एकाचा मृत्यू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली विशेष प्रतिनिधी – गोपनीय खबऱ्या | – नेवरी (ता. कडेगांव) येथील येरळा नदी पात्रातून यारीच्या साह्याने वाळू उपसा करताना वांगी येथील हनुमंत पोपट सूर्यवंशी (वय ४०) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कडेगाव पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

हणंमत सुर्यवशी हे मिळेल तो रोजगार करुन कुटुंब चालत होते. नेवरी येथील बाळू चव्हाण हे येरळा नदीपत्रातील वाळू काढून त्याची विक्री करण्याचा व्यवसाय करतात. नदीत वाळू काढण्यासाठी यारी बसवली आहे. ती चालवण्याचे काम मच्छिंद्र मोहिते व मयत हनुमंत सूर्यवंशी करायचे.

सोमवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास दोघे यारीला रस्सी बांधण्याचे काम करत होते. त्यावेळी हनुमंत सुर्यवशी हे नदीपत्रात पाण्यात बुडाले. त्याला मच्छिंद्र व बाळू चव्हाण यांनी पाण्याबाहेर काढून कडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. असता डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले. सदर घटनेची तक्रार आनंदराव भानदास सूर्यवंशी यांनी कडेगाव पोलिसात दिलीअसून कडेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हनुमंत यांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाचा अपघात झाला होता. सर्व कुटुंबाची जबाबदारी हनुमंत यांच्यावर होती. त्यांच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंबांवर आभाळ कोसळले.

Previous Post

सांगलीत बाईक रॅलीद्वारे मतदार जनजागृती

Next Post

मिरजेत निवडणूक आयोगाचा धडाका, पंकजा मुंडे यांच्या बॅगांची झाडाझडती..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत निवडणूक आयोगाचा धडाका, पंकजा मुंडे यांच्या बॅगांची झाडाझडती..!

मिरजेत निवडणूक आयोगाचा धडाका, पंकजा मुंडे यांच्या बॅगांची झाडाझडती..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group