• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात…

Admin by Admin
May 4, 2022
in सामाजिक
1 min read
0
सांगली | जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली :खबऱ्या प्रतिनिधी ; सांगलीसह जिल्ह्यात मंगळवारी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक एकोप्यासाठी येथील जुना बुधगाव रस्त्यावरील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाजपठण करण्यात आले.

मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकार्‍यांनी गर्दी केली होती.

ईदगाह मैदानावर सकाळपासूनच हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. यावेळी नमाज मदिना मस्जिदचे मुफ्ती इमरान यांनी नमाजपठण करविले. खुदबा पठण ईदगा मस्जिदचे इमाम हाफिजी सदाम सय्यद यांनी तर मजमा जोडणे आणि संदेशपठण मुक्ती सादिक पटेल यांनी केले. अमन, एकोपा आणि भाईचारा जोपासण्याचा संदेश देण्यात आला.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपाधीक्षक मनीषा दुबुले, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर, दि मुस्लिम जमियत ईदगाह कमिटीचे अध्यक्ष मुन्ना कुरणे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, काँग्रेसचे नेते विशाल पाटील, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, संजय बजाज, राहुल पवार, समित कदम, नगरसेवक मंगेश चव्हाण, संतोष पाटील, राजेश नाईक, कय्यूब पटवेगार, युसूफ जमादार, फारुक शेख, अलताप जमादार, सद्दाम सय्यद उपस्थित होते.

Previous Post

राज ठाकरेंना अटक होणार..? सांगली कोर्टाकडून अजामीनपात्र वारंट जारी…

Next Post

सांगलीत दोन गटात हाणामारी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत दोन गटात हाणामारी

सांगलीत दोन गटात हाणामारी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group