• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक, घेतला ‘हा’ निर्णय..!

Admin by Admin
October 26, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मिरजेत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक, घेतला ‘हा’ निर्णय..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी | मिरजेत प्रभाग क्रमांक ४ मध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. ज्येष्ठ नेते सुरेश (बापू) आवटी युवामंचाच्या वतीने भाजपचे मिरज मतदार संघांचे उमेदवार सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ विविध प्रभागामध्ये विधानसभेची जोरदार तयारी सुरु आहे.

ज्येष्ठ नेते सुरेश ( बापू )आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होती. या बैठकीला नागरिकांचा व कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना युवा नेते निरंजन आवटी म्हणाले, येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्व ताकदीनिशी सुरेश भाऊंच्या पाठीशी उभं राहायचं आहे. विधानसभेला प्रभाग क्रमांक ४ मधून सुरेश भाऊंना सगळ्यात जास्त लीड देण्याचे काम आपल्याला करायचा आहे. असा निर्णय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन घेण्यात आला.

यावेळी पांडुरंग कोरे, संदीप आवटी महादेव नलवडे, महेश पाटील, सुमित ठाणेदार ,जितू ढोले ,प्रकाश साबळे, संतोष माने, लक्ष्मण शिंदे ,दादासाहेब कांबळे ,नितीन आवटी, कपिल सावंत, प्रशांत कदम, विजय वाघमारे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

जयंत पाटील यांच्या संपत्तीत ३३ लाखांची वाढ

Next Post

विधानसभेला जिल्ह्यातील नेत्यांना पाडपाडीत रस..! येश्या-केश्या पॅटर्न चर्चेत.. आयारामांना संधी..!!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आम्हाला ‘हा’ नेता मुख्यमंत्री पाहिजे..! शिंदे, फडणवीस, ठाकरे नव्हे तर राज्यातील मतदारांना पाहिजे असलेला नेता कोण.. ? वाचा सविस्तर

विधानसभेला जिल्ह्यातील नेत्यांना पाडपाडीत रस..! येश्या-केश्या पॅटर्न चर्चेत.. आयारामांना संधी..!!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group