• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मनसेची मिरज विधानसभा क्षेत्रात चाचपणी, विलास कांबळेना उमेदवारी शक्य..?

Admin by Admin
October 14, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मनसेची मिरज विधानसभा क्षेत्रात चाचपणी, विलास कांबळेना उमेदवारी शक्य..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चाचपणी सुरु केली आहे. मिरज विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी युवा कार्यकर्त्यांच्या बैठका सुरु आहेत. सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर मिरज विधानसभा लढवण्यासाठी आपणही इच्छुक असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी प्रसिद्धी माध्यमासोबत बोलताना सांगितले.

विलास कांबळे यांनी यापूर्वी पंचायत समितीची निवडणूक लढवली होती. ते सध्या मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मनसे आपल्या अनोख्या स्टाईलने आंदोलन करीत असते. तसेच विविध नागरी समस्या हाती घेत त्याला वाचा फोडण्याचे काम करते. मनसैनिकांची नुकतीच शहर व तालुक्याची बैठक पार पडली. विलास कांबळे हे मनसे मधील आक्रमक व्यक्तिमत्व आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी युवानेते अमित ठाकरे यांची भेट घेतली होती.

विलास कांबळे यांच्या उमेदवारीसाठी जनतेतून आग्रह वाढला असून त्याचीच चाचपणी मनसेच्या निरीक्षकांकडून करण्यात आली. यामध्ये विलास कांबळे हे योग्य ठरले असले तरी आता वरिष्ठ पातळीवरून काय निर्णय होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Previous Post

सांगलीत भाजपच्या बैठकीत जोरदार राडा, पडळकरांच्या उमेदवारीला भूमिपुत्रांचा विरोध, दोन गटांतील समर्थक भिडले..

Next Post

ब्रेकिंग | खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटींची रोकड पकडली; कार सत्तेतील बड्या आमदाराची?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटींची रोकड पकडली; कार सत्तेतील बड्या आमदाराची?

ब्रेकिंग | खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटींची रोकड पकडली; कार सत्तेतील बड्या आमदाराची?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group