• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

महाराष्ट्राला जातीच्या बेड्यामध्ये अडकवण्याचे काम काही लोक करताहेत, राज ठाकरेंना रोहित पाटलांचा अप्रत्यक्ष टोला

Admin by Admin
May 2, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
महाराष्ट्राला जातीच्या बेड्यामध्ये अडकवण्याचे काम काही लोक करताहेत, राज ठाकरेंना रोहित पाटलांचा अप्रत्यक्ष टोला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : जे जातीय, धार्मिक तेढ निर्माण करु पाहतात, अशा लोकांना पुरोगामी महाराष्ट्रातील जनता कधीही थारा देत नाही, असे मत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

सांगलीत कॉलेज कॉर्नरवरील शिवजयंती उत्सवासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पाटील यांनी अभिवादन केले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले की, हल्ले हे नेहमी शक्तीस्थळांवरच केले जातात. शरद पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्व करतात. ते सर्वांसाठी शक्तीस्थळ असल्याने त्यांच्यावर टीका होते. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांची परंपरा असलेला असल्याने याठिकाणी अशा टीकांचा काही उपयोग होणार नाही.

महाराष्ट्रात सध्या जाती-पातीचे तसेच धार्मिक राजकारण सुरु आहे. अशाप्रकारचे राजकारण करणाऱ्यांना जनता कधीच थारा देणार नाही. राज्यात लोकांना भरकटवण्याचे काम केले जातेय. तरीही जनता अशा लोकांना ओळखते. त्यांना शांतताच हवी आहे. ही आजवरची राज्याची परंपरा असल्याने अशा लोकांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत

Previous Post

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी अश्वारूढ शिवाजी महाराजांची मूर्ती ठरतेय मिरजकरांसाठी आकर्षण, शिवभक्त विकास सूर्यवंशी यांनी आयोजित केली भव्य मिरवणूक….

Next Post

“शिवसेना कमकुवत व्हावी, मनसे वाढावी हीच तर शरद पवारांची इच्छा, त्याचसाठी कालची सभा..!”

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“शिवसेना कमकुवत व्हावी, मनसे वाढावी हीच तर शरद पवारांची इच्छा, त्याचसाठी कालची सभा..!”

"शिवसेना कमकुवत व्हावी, मनसे वाढावी हीच तर शरद पवारांची इच्छा, त्याचसाठी कालची सभा..!"

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group