• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | दत्तवाड-एकसंबा बंधारा चालू वर्षात तिसऱ्यांदा पाण्याखाली

Admin by Admin
August 25, 2024
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | दत्तवाड-एकसंबा बंधारा चालू वर्षात तिसऱ्यांदा पाण्याखाली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दत्तवाड तालुका शिरोळ येथील दूधगंगा नदीवरील महाराष्ट्र-कर्नाटकला जोडणारा दत्तवाड एकसंबा बंधारा चालू वर्षी तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावरून महाराष्ट्र कर्नाटक या दोन्ही राज्यातून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.दोन्ही राज्यातील नागरिकांना किमान पाच ते सात किलोमीटर अधिक अंतराने प्रवास करावे लागणार आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून सर्वत्र सुरू असलेल्या संततदार पावसामुळे दूधगंगा नदीचे पाणी वाढले आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीचे पाणी वाढल्याने दत्तवाड एकसंबा बंधारा चालू पावसाळ्यात तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासून पंधरा ते वीस दिवस पावसाने बऱ्यापैकी उघडीप घेतल्याने दूधगंगा नदीचे पाणी पूर्णपणे पात्रात गेले होते.

मार्च-एप्रिल मध्ये असणाऱ्या उन्हाप्रमाणे ऑगस्टमध्येही उन्हाळा जाणवत होता. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची गरज भासू लागली होती. अनेक शेतकऱ्यांनी आपली पाण्याची विद्युत मोटारी पुन्हा जोडू लागले होते. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने नदीचे पाणी वाढले आहे. त्यामुळे या विद्युत मोटारी पुन्हा सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

Previous Post

ब्रेकिंग | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जळगाव विमानतळावर आगमन

Next Post

ब्रेकिंग | साताऱ्यात तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | साताऱ्यात तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल..

ब्रेकिंग | साताऱ्यात तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group