• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

राष्ट्रपती पदक यादीतून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची हकालपट्टी

Admin by Admin
August 25, 2024
in क्राईम
1 min read
0
राष्ट्रपती पदक यादीतून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची हकालपट्टी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई – खबऱ्या प्रतिनिधी | वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांचे नाव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्तकर्त्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. काणे हे सांताक्रूझ पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत.

सामाजिक कार्यकर्ते आफताब सिद्दीकी यांनी काणे यांच्यावर खंडणीचा आरोप केल्यानंतर त्यांचे नाव हटवण्यात आले आहे. खंडणी प्रकरणात तक्रार दाखल करण्यास प्रतिबंध केल्याचा आरोप करत एका कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेही काणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

एक्स या आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सिद्दीकी यांनी याबाबत आरोप करत काणे यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्याचा आरोप केला होता. सिद्दीकी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना ईमेल पाठवून पुरस्कार यादीतील काणे यांच्या नावावर आक्षेप घेतला होता.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (डीजीपी) कार्यालयाने १४ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवडलेल्या ३९ पोलीस अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली होती. तत्पूर्वी, पोलिस महासंचालक कार्यालयाने काणे यांचे नाव यादीतून काढून टाकले.

Previous Post

ब्रेकिंग | विधानसभेसाठी भाजपची रणनीती, वेगळा प्लॅन तयार : ‘या’ नेत्यांचा अहवाल पक्षाकडे..वाचा सविस्तर..!

Next Post

मोठी ब्रेकिंग ! भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी बंद दाराआड तासभर चर्चा, जयंत पाटील हसत बाहेर आले..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

मोठी ब्रेकिंग ! भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी बंद दाराआड तासभर चर्चा, जयंत पाटील हसत बाहेर आले..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group