• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सावधान..! या जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला रेड अलर्ट

Admin by Admin
March 23, 2022
in विशेष
1 min read
0
सावधान..! या जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला रेड अलर्ट
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : आज पश्चिम महाराष्ट्रात आणि तळकोकण या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणच्या शेतकऱ्यांना हवामान विभागाकडून अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी –

मध्य महाराष्ट्र आणि भोवतालच्या प्रदेशात हवामानातल्या बदलामुळे काल राज्यभर ढगाळ वातावरण होते. सिंधुदुर्ग, कोल्हापूर या ठिकाणी आज हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उद्या सातारा, सांगली जिल्ह्यात हलक्या सरी आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

काल राज्यभर ढगाळ वातावरण असल्यामुळे आज उद्या पावसाचा इशारा देण्यात आलेला. तसंच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात शुक्रवारीही पावसाची दाट शक्यता आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळत असल्याने मुंबईसह कोकणपट्टय़ातील भागांतही ढगाळ वातावरण असताना पाहायला मिळत आहे.

Previous Post

माझ्या मुलीला ईडीचं बोलावणं आलं तर मी आत्महत्या करेन”; मंत्री जितेंद्र आव्हाडांचे खळबळजनक वक्तव्य

Next Post

वार्डात निवडून यायची लायकी नाही तो तांत्रिक अडचणी निर्माण करीत आहे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वार्डात निवडून यायची लायकी नाही तो तांत्रिक अडचणी निर्माण करीत आहे

वार्डात निवडून यायची लायकी नाही तो तांत्रिक अडचणी निर्माण करीत आहे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group