• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सुभाषनगरमध्ये एकावर चाकूहल्ला..!

Admin by Admin
July 29, 2024
in क्राईम
1 min read
0
पत्नीचा छळ; सहायक पोलीस निरीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज – खबऱ्या प्रतिनिधी | सुभाषनगर (ता. मिरज) येथे

बारमध्ये झालेल्या वादातून एकावर चाकू हल्ला करण्यात आला. याप्रकरणी मिलिंद मोहन भोसले याने तेजस भोंगाळे व त्याच्या दोन अन्य साथीदाराविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादी आहे.

मिलिंद भोसले, सुभाषनगर येथील एका बारमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी तेजस भोंगाळे हा येऊन या टेबलवर माझी चावी आहे असे म्हणून शिवीगाळ दमदाटी केली. यावेळी मिलिंद भोसले यांनी शिवीगाळ करू नको असे सांगितले असता तिघांनी शिवीगाळ दम तटी करून मारहाण केली. यावेळी तेजस भोंगाळे यांच्या एका साथीदाराने चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याचे मिलिंद भोसले याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Previous Post

समित कदमांनी केला खुलासा! म्हणाले, “..म्हणून त्यांच्या घरी गेलो होतो”;

Next Post

मिरज एमआयडीसीत चोरी,दुकानाचे शटर उचकाटले : चोरट्यांनी घेतला अंधाराचा फायदा : पोलीस व महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज एमआयडीसीत चोरी,दुकानाचे शटर उचकाटले : चोरट्यांनी घेतला अंधाराचा फायदा : पोलीस व महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज..!

मिरज एमआयडीसीत चोरी,दुकानाचे शटर उचकाटले : चोरट्यांनी घेतला अंधाराचा फायदा : पोलीस व महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group