• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कपडे फाटोस्तर हाणामारी! धैर्यशील मानेंचा ड्रायवर अन् आमदार आवाडेंच्या पुत्राचा ड्रायव्हर एकमेकांना भिडले..!

Admin by Admin
July 27, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
कपडे फाटोस्तर हाणामारी! धैर्यशील मानेंचा ड्रायवर अन् आमदार आवाडेंच्या पुत्राचा ड्रायव्हर एकमेकांना भिडले..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खासदार धैर्यशील माने यांचे चालक आणि आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांचे चालक या दोघांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोरच ही हाणामारी सुरू होती.या दोघांनी चक्क एकमेकांना बेल्टने केलेल्या हाणामारीचा व्हिडीओ समोर आला असून या भांडणाची सध्या जोरदार चर्चा होतेय.

कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ आले होते. नदीतीरावरुन पाहणी करुन ते त्यांच्या ताफ्यासह नाट्यगृह येथील पूरग्रस्तांच्या छावणीत पोहचले. यावेळी मुश्रीफांसोबत खासदार धैर्यशील माने व राहुल आवाडे यांच्याही गाड्या होत्या.

यावेळी दोन नेत्यांच्या चालकांचा गाडीच्या पार्किंगवरून वाद झाला. दोन्ही नेत्यांची वाहने पार्किंग करत असताना एकमेकाला घासल्याने वाहन चालकांमध्ये हा वाद झाला. पुढे वाद वाढत जाऊन हाणामारीपर्यंत पोहचला. यावेळी शिवीगाळ करत दोघांनी एकमेकांना बेल्टने मारहाण देखील केली. यावेळी ड्रायव्हरते कपडे फाटल्याचे देखील पाहायला मिळाले. अखेर मुश्रीफांच्या ड्रायव्हरने तसेच इतर वाहनांच्या ड्रायव्हरांनी या दोघांमध्ये मध्यस्ती केली. यावेळी व्हिडीओमध्ये पोलिस कर्मचारी देखील दिसून येत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल होत असून या हाणामारीची संपूर्ण जिल्हाभरात चर्चा सुरू आहे.

Previous Post

खळबळजनक : मिरजेतील निलजी गावात शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून ७० हजाराचा ऐवज लुटला..!

Next Post

समित कदमांनी केला खुलासा! म्हणाले, “..म्हणून त्यांच्या घरी गेलो होतो”;

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
समित कदमांनी केला खुलासा! म्हणाले, “..म्हणून त्यांच्या घरी गेलो होतो”;

समित कदमांनी केला खुलासा! म्हणाले, "..म्हणून त्यांच्या घरी गेलो होतो”;

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group