• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

Admin by Admin
May 3, 2024
in क्राईम, राजकीय
1 min read
0
शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शरद पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. चोपडा येथील सभा आटोपून ते भुसावळकडे जात असताना हा अपघात घडला आहे. भुसावळकडे जात असताना त्यांच्या वाहनाच्या समोर गतीरोधक आल्याने वाहन चालकाने वाहनाची गती कमी केली. मात्र मागील येणाऱ्या वाहनांना याचा अंदाज न आल्याने ताफ्यातील शेवटी येत असलेल्या एका वाहनाने समोरील वाहनास धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचं नुकसान झालं आहे. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नसल्याने सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Previous Post

काय सांगताय राव..! प्रचाराचा भव्य कार्यक्रम पण कार्यकर्त्यांची दांडी ! लोकच न आल्याने कार्यक्रम रद्द.. वाचा सविस्तर

Next Post

सांगली | कोथळे खून खटला, उज्वल निकम यांचा राजीनामा; वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | कोथळे खून खटला, उज्वल निकम यांचा राजीनामा; वाचा सविस्तर

सांगली | कोथळे खून खटला, उज्वल निकम यांचा राजीनामा; वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group