• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | मिरज तालुक्यातील ‘ही’ कार्यकारणी बरखास्त, विशाल पाटील यांना पाठिंबा.. वाचा सविस्तर

Admin by Admin
April 22, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – महाविकास आघाडी मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जनमताचा आदर न करता बेजबाबदारपणे उमेदवारी लादण्याच्या निषेधार्थ मिरज तालुक्यातील (शरदचंद्र पवार) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीने राजीनामा देत विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

तसेच तालुक्याची कार्यकारणी बरखास्त केल्याचेही या पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. या पाठिंबापत्रावर तालुकाध्यक्ष चंपाताई जाधव, कार्याध्यक्ष सुप्रिया गंगाधर तोडकर, अनिताताई कदम, माणिकताई माळी, छायाताई मोरे, उज्वला पवार यांच्यासह इतर महिला पदाधिकाऱ्यांच्या विशाल पाटील यांना दिलेल्या पाठिंबा पत्रावरती सह्या आहेत.

 

Previous Post

मोठी ब्रेकिंग | सांगलीत ठाकरेंना नको होतं तेच झालं… ‘मविआ’तील विशाल पाटील यांच्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब! वाचा सविस्तर…!

Next Post

मिरज ब्रेकिंग – धक्कादायक | ‘या’ हत्याकांडात मिरजेची टोळी; आठजणांना अटक.. वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

मिरज ब्रेकिंग - धक्कादायक | 'या' हत्याकांडात मिरजेची टोळी; आठजणांना अटक.. वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group