• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | अखेर शक्तिप्रदर्शन करत विशाल पाटील यांचा उमेदवार अर्ज दाखल..

Admin by Admin
April 16, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी आज (दि.१६) शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. संपूर्ण जिल्ह्यातून काँग्रेस कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

विशाल पाटील यांनी सोमवारी अपक्ष व काँग्रेस पक्षाकडून एक, असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सकाळी त्यांनी शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केले. सकाळी ९.३० वाजता गणपती मंदिरामध्ये दर्शन घेऊन पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | अखेर शक्तिप्रदर्शन करत विशाल पाटील यांचा उमेदवार अर्ज दाखल..

Next Post

मोठी ब्रेकिंग | म्हैसाळमध्ये पोलिसांची मोठी कारवाई.. वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

मोठी ब्रेकिंग | म्हैसाळमध्ये पोलिसांची मोठी कारवाई.. वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group