• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | म्हैसाळमध्ये पोलिसांची मोठी कारवाई.. वाचा सविस्तर

Admin by Admin
April 17, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – कर्नाटकातून सांगलीत विक्रीसाठी आयात केला जात असलेला ११ लाख ६० हजाराचा गुटखा म्हैसाळ सीमा नाक्यावर बुधवारी पकडण्यात आला. याप्रकरणी वाहन चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

मिरज कागवाड राज्य महामार्गावर म्हैसाळ येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अनुसूचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था राहावी या हेतूने सीमेवर स्थायी नाका कर्मचाऱ्यासह तैनात केला आहे.

आज बुधवारी दुपारी पिकअप गाडी क्रमांक (एमएच १० सीआर ०६४१) राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा घेऊन कर्नाटकातून मिरज कडे येत होती. यावेळी कर्नाटक बसच्या आडून हे वाहन पुढे नेण्याचा चालकाचा प्रयत्न होता. पोलीस नाईक प्रविण कांबळे व पोलीस शिपाई अधिक शेजाळ, पोलीस उपनिरीक्षक पूनम मगदूम यांनी शंका आल्याने गाडी अडवली व तपासणी केली असता त्यांना सुमारे ११ लाख ६० हजार रुपये किंमतीचा गुटखा पोत्यात भरलेला आढळला. चालक सोहेल शेख ( वय २८ रा. सांगली) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | अखेर शक्तिप्रदर्शन करत विशाल पाटील यांचा उमेदवार अर्ज दाखल..

Next Post

सांगली ब्रेकिंग | भीषण अपघात, प्रचंड आक्रोश..! वऱ्हाडातील पाच जणांचा जागीच मृत्यू, गाडीने घेतला पेट..! लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

सांगली ब्रेकिंग | भीषण अपघात, प्रचंड आक्रोश..! वऱ्हाडातील पाच जणांचा जागीच मृत्यू, गाडीने घेतला पेट..! लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group