• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का, ‘या’ पदाधिकाऱ्याचा राजीनामा.. वाचा सविस्तर

Admin by Admin
April 15, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष शिवाजी महाडिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

शिवाजी महाडिक हे अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर शिवाजी महाडिक यांनी अजित पवार गटात प्रवेश करत जिल्हा युवक कार्याध्यक्ष पद स्विकारले होते.

मात्र लोकसभेच्या पूर्वसंध्येला शिवाजी महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडे दिला. त्यामुळे महाडिक लवकरच मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वग्रही परतणार असल्याचे वृत्त सुत्राने दिले.

Previous Post

सांगली जिल्ह्यातील संतापजनक प्रकार, सर्वत्र खळबळ.. वाचा सविस्तर..!

Next Post

BIG BREAKING | सांगलीत भाजपला धक्का ! माजी आमदार विलासराव जगताप यांची पक्षाला सोडचिठ्ठी; आता विशाल पाटील यांना पाठिंबा देणार..! म्हणाले, “मी…!”

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

BIG BREAKING | सांगलीत भाजपला धक्का ! माजी आमदार विलासराव जगताप यांची पक्षाला सोडचिठ्ठी; आता विशाल पाटील यांना पाठिंबा देणार..! म्हणाले, "मी...!"

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group