• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांचं सूचक वक्तव्य, म्हणाले.. ‘उद्या काहीतरी’… वाचा सविस्तर

Admin by Admin
April 7, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांचं सूचक वक्तव्य, म्हणाले.. ‘उद्या काहीतरी’… वाचा सविस्तर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – ‘आज राजकीय सुट्टी घेतली. उद्या काहीतरी निर्णय होईल. आम्ही टेन्शन घेत नाही”, असे सूचक विधान सांगली काँग्रेस लोकसभेचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी केले आहे.

सांगलीतील पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्यावतीने रमजान महिन्यानिमित्त दावत ए इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले, ”सध्या जोरदार राजकीय गडबड सुरु आहे. या गडबडीत सुद्धा आम्हाला या कार्यक्रमाला यायचा योग जुळून आला. येता येईल की नाही याचे टेन्शन होते. पण आम्ही आज राजकीय सुट्टी घेतली. उद्या काहीतरी निर्णय होईल. आम्ही टेन्शन घेत नाही.”

दरम्यान, या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. मात्र विशाल पाटील आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांशी संवाद साधने टाळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

सध्या रमजान महिना सुरु आहे. अनेक मुस्लिम बांधव रमजानचा उपवास धरत असतात. अशातच लोकसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे.

सांगलीतील बदाम चौक येथील गुलकंद ग्राउंड येथे पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने दावत ए इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष संजय बजाज यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.

Previous Post

सांगली जिल्हा प्रशासनाला विरोधकाचे मोठे आव्हान..! वाचा सविस्तर

Next Post

कानडवाडीत सूतगिरणीस भीषण आग; ८ कोटींचे नुकसान

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कानडवाडीत सूतगिरणीस भीषण आग; ८ कोटींचे नुकसान

कानडवाडीत सूतगिरणीस भीषण आग; ८ कोटींचे नुकसान

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group