• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ड्युटीवर जाणाऱ्या मुंबई पोलीसाचा गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू..

Admin by Admin
March 27, 2024
in क्राईम
1 min read
0
वाहनचालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी कर्मचाऱ्याचे निलंबन..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डोंबिवली प्रतिनिधी |खबऱ्या ऑनलाईन : मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असलेले रोहित किलगे(३०) यांचा गर्दीमुळे लोकलमधून पडून अपघाती मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७.४१ वाजेच्या सुमारास घडली. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किलगे हे ड्युटीवर जात असताना हा अपघात घडला.डोंबिवली येथून जलद लोकल पकडल्यानंतर कोपर दरम्यान पडून त्यांचा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन किलगे यास शास्त्रीनगर इस्पितळात नेले, पण त्याआधी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मयताची माहिती कुटुंबियांना दिल्यानंतर वारस येऊन ओळख पटवून गेले. गर्दी वाढत असून प्रवाशांनी स्वतःची तसेच सहप्रवाशाची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली : काँग्रेसने सांगलीची जागा सोडलेली नाही, वेळ पडल्यास कोणत्याही लढाईसाठी तयार, विशाल पाटलांसाठी विश्वजीत कदम आक्रमक

Next Post

सांगली ब्रेकिंग | स्मशानभूमीतील धक्कादायक प्रकार समोर : काळी कपडे उघडताच हादरले लोक, पोलिसांना बोलावलं

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

सांगली ब्रेकिंग | स्मशानभूमीतील धक्कादायक प्रकार समोर : काळी कपडे उघडताच हादरले लोक, पोलिसांना बोलावलं

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group