• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बिग ब्रेकिंग | लोकसभा निवडणुकीबाबत आज मराठा समाजाची बैठक

Admin by Admin
March 26, 2024
in राजकीय, सामाजिक
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून अद्यापही उमेदवार निश्चित झाला नाही, दररोज नवीन नवीन चर्चा पाहायला मिळते, कधी अजित पवार गट, कधी भाजप तर कधी रासप अशा केवळ चर्चा सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटप अजूनही रखडले आहे.

शिवसेना उबाठाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अजित पवार गटाच्या आमदारांची आज पुण्यात बैठक होत आहे. शिवाजी आढळराव पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. कल्याण लोकसभेत शिंदे पुत्राविरुद्ध ठाकरे गटाला उमेदवार आयातीची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीबाबत आज मराठा समाजाची महत्वाची बैठक आयोजित केली आहे.

Previous Post

ब्रेकिंग | साताऱ्यात पाच जुगार अड्ड्यांवर छापे

Next Post

खळबळ! खोटा दस्त करीत जमीन नावावर करून फसवणूक; एकसारखे नाव असल्याने घेतला फायदा; चौघांवर पोलिसात गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

खळबळ! खोटा दस्त करीत जमीन नावावर करून फसवणूक; एकसारखे नाव असल्याने घेतला फायदा; चौघांवर पोलिसात गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group