• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | साताऱ्यात पाच जुगार अड्ड्यांवर छापे

Admin by Admin
March 26, 2024
in क्राईम
1 min read
0
ब्रेकिंग | साताऱ्यात पाच जुगार अड्ड्यांवर छापे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारा प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – सातारा शहर आणि तालुक्यातील पाच जुगार अड्ड्यांवर छापे टाकून, पोलिसांनी 11 जणांवर कारवाई केली. शहरातील मल्हार पेठेमधील भोसले गल्लीत मोहम्मद वजीरखान (रा. रविवार पेठ) हा जुगार घेताना आढळला.त्याच्याकडून सातशे रुपये जप्त करण्यात आले आहेत.

खेड फाट्यावरील वसंतनगर येथील छाप्यात नितीन बजरंग करे (रा. वाढे, ता. सातारा), हुसेन दिलावर कागदी (रा. काशीळ ता. सातारा), अमितकुमार विश्रांत माने रा. गिरेवाडी, ता. पाटण) आणि समीर कच्छी (रा. सातारा) यांच्यावर कारवाई करून, 2030 रुपये जप्त करण्यात आले आहेत.

वसंतनगर येथेच संजय नामदेव घाडगे (रा. संगमनगर, सातारा), रवींद्र प्रकाश सोनवणे (रा. प्रतापसिंहनगर, खेड) आणि शाहरुख काझी (रा. कोरेगाव) यांच्यावर कारवाई करून, तीन हजार रुपये रोख आणि पाच हजार रुपयांचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. पानमळेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत जुगार घेणार्‍या दीपक नथुराम इंगवले (रा. किडगाव, ता. सातारा) याच्याकडून 890 रुपये जप्त करण्यात आले आहेत.

क्षेत्र माहुली, ता. सातारा येथे चेतन ज्ञानेश्वर कुंभार (रा. महागाव, ता. सातारा) आणि चंद्रमणी धनंजय आगाणे (रा. कोडोली ता. सातारा) यांच्यावर कारवाई करून, बाराशे रुपये जप्त करण्यात आले आहेत.

Previous Post

सांगली | दागिने चोरीप्रकरणी २ महिलांना अटक, अडीच लाखांपेक्षा जास्त किंमतीचे दागिने जप्त

Next Post

बिग ब्रेकिंग | लोकसभा निवडणुकीबाबत आज मराठा समाजाची बैठक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

बिग ब्रेकिंग | लोकसभा निवडणुकीबाबत आज मराठा समाजाची बैठक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group