• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग – भीषण अपघात! ट्रकने मजुरांना चिरडले, ४ ठार तर ८ गंभीर

Admin by Admin
March 17, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मोठी ब्रेकिंग – भीषण अपघात! ट्रकने मजुरांना चिरडले, ४ ठार तर ८ गंभीर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • मजुरांना ट्रकने उडविल्याने भीषण अपघात

हातकणंगले प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – काँक्रिट मिक्सर मशीन लावत असताना मजुरांना ट्रकने उडविल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली. चार जण ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वाठार (ता.हातकणंगले) येथील पुलाजवळ घडला.

भादोले येथील रियाज कन्स्ट्रक्शन या स्लॅब टाकणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या मजुरांची टोळी शिये येथून आपले काम आटोपून टेम्पो( MH 09 CA -9090) मधुन भादोलेकडे निघाले होते. टेम्पोला पाठीमागे मिक्सर मशीन जोडले होते. महामार्गालगत वाठार येथे सेवा रस्त्यावर ते आले. त्या ठिकाणी सकाळी अजून एक काँक्रीटचे काम असल्याने पाठीमागील मिक्सर मशीन सोडवून ते लावण्यासाठी सर्वजण खाली उतरले. हे मशीन सोडवून लावत असतानाच कोल्हापूरकडून भरधाव वेगाने (MH 12 LT 7095) आलेल्या ट्रकने या सर्व मजुरांना क्षणार्धात उडविले. यात सचिन धनवडे (रा.भादोले) हा जागीच ठार झाला. तर अकरा गंभीर जखमी झाले. यात दोन महिलांचा समावेश आहे. या सर्व जखमींना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्या ठिकाणी अन्य तिघे मृत झाल्याचे समजते.

Previous Post

मोठी बातमी | प्रकाश आंबेडकर ‘वंचित’ राहणार.! महाविकास आघाडीत नवी खेळी.?

Next Post

आचारसंहितेचे काटेकोर पालन करा : जिल्हाधिकारी येडगे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आचारसंहितेचे काटेकोर पालन करा : जिल्हाधिकारी येडगे

आचारसंहितेचे काटेकोर पालन करा : जिल्हाधिकारी येडगे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group