• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी | प्रकाश आंबेडकर ‘वंचित’ राहणार.! महाविकास आघाडीत नवी खेळी.?

Admin by Admin
March 17, 2024
in राजकीय
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जागावटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर मविआमध्ये वंचित राहणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शनिवारी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली असून जागावाटप निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलानुसार उबाठा गटाला २२ जागा, काँग्रेसला १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला १० जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू, वंचित बहुजन आघाडीच्या जागांबाबत अजून कुठलीही स्पष्टता नाही. उलट वंचितला सोबत न घेता लोकसभा निवडणूक लढवण्याची चाचपणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मागच्या वेळी महाविकास आघाडीने वंचितला ४ जागांचा प्रस्ताव दिला होता. पण वंचितने महाविकास आघाडीकडे १७ जागांची मागणी केली आहे. दरम्यान, मविआ ४ जागांवर ठाम आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये असल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप त्यांचे जागांवर एकमत होताना दिसत नाही.

Previous Post

राजकीय ब्रेकिंग | ‘अब की बार भाजप तडीपार, हुकूमशाहीचा अंत करा’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Next Post

मोठी ब्रेकिंग – भीषण अपघात! ट्रकने मजुरांना चिरडले, ४ ठार तर ८ गंभीर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग – भीषण अपघात! ट्रकने मजुरांना चिरडले, ४ ठार तर ८ गंभीर

मोठी ब्रेकिंग - भीषण अपघात! ट्रकने मजुरांना चिरडले, ४ ठार तर ८ गंभीर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group