• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी | निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला बसणार सर्वात मोठा धक्का; 12 आमदार जाणार ठाकरे गटात

Admin by Admin
March 15, 2024
in राजकीय
1 min read
0
मोठी बातमी | निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला बसणार सर्वात मोठा धक्का; 12 आमदार जाणार ठाकरे गटात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Maharashtra Politics । गोपनीय खबऱ्या ऑनलाईन प्रतिनिधी | राज्यात काही दिवसांवर लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. सर्व पक्षांमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून बैठका सुरु आहेत. तर काहीजण तिकीट न मिळाल्याने दुसऱ्या पक्षात जाणे पसंत करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्याने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे ठिकठिकाणी सभा घेताना दिसत आहेत. शिवसेनेत बंड करणाऱ्यांना चांगला धडा शिकवा, असे आवाहन उद्धव ठाकरे जनतेला करत आहेत. अशातच आता प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी शिंदे गटातील १२ आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परतणार असल्याचा दावा केला आहे.

चंद्रपूर शहरातील न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर गुरुवारी निर्भय बनो सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी असीम सरोदे बोलत होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना असीम सरोदे म्हणाले की, “शिवसेना सोडून मुख्यमंत्री शिंदेंसोबत गेलेले १२ आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. ते त्यांच्याकडे परत येण्यास इच्छुक आहे”, असं सांगत असताना असीम सरोदे यांनी १२ आमदारांच्या नावांची यादीच वाचून दाखवली.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | सांगली, मिरजेसह कोल्हापुरातील २२ जणांवर गुन्हा, जुगार अड्ड्यावर छापा

Next Post

Maharashtra School – मोठी बातमी | राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू होणार, नावाच्या आधी Tr. लागणार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

Maharashtra School - मोठी बातमी | राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू होणार, नावाच्या आधी Tr. लागणार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group