• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी! हिरानंदानी ग्रुपच्या मुंबईतील अनेक कार्यालयांवर ईडीचे छापे

Admin by Admin
February 22, 2024
in क्राईम
0
मोठी बातमी! हिरानंदानी ग्रुपच्या मुंबईतील अनेक कार्यालयांवर ईडीचे छापे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

फेमा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रातील हिरानंदानी ग्रुपच्या चार जागांवर छापे मारले. हिरानंदानी ग्रुपच्या मुख्य कार्यालयासह शहरातील अनेक ठिकाणी झडती घेण्यात आली.टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

परकीय चलन व्यवस्थापन कायदा १९९९ (फेमा नियम) उल्लंघन प्रकरणाच्या संदर्भात तपास यंत्रणेला काही नवीन माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ईडीने २२ फेब्रुवारी रोजी ही कारवाई केली. निरंजन हिरानंदानी आणि सुरेंद्र हिरानंदानी यांची ही कंपनी कंपनी असून ती संकटात सापडली आहे. हिरानंदानी ग्रुपची स्थापना १९७८ साली झाली होती. मुंबई, बंगळुरू, चैन्नई, हैदराबाद येथे हिरानंदानी ग्रुपचे प्रकल्प आहेत.

Previous Post

सांगलीमधून १४० किलो ‘एमडी’ जप्त

Next Post

मोठी ब्रेकिंग | पत्रकाराच्या मालकाची जात विचारल्यामुळे राहुल गांधी अडचणीत; पत्रकार संघटनांकडून निषेध

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | पत्रकाराच्या मालकाची जात विचारल्यामुळे राहुल गांधी अडचणीत; पत्रकार संघटनांकडून निषेध

मोठी ब्रेकिंग | पत्रकाराच्या मालकाची जात विचारल्यामुळे राहुल गांधी अडचणीत; पत्रकार संघटनांकडून निषेध

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group