• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सांगलीतील संतोष कदम हत्या प्रकरणातील तिसऱ्या संशयित आरोपीला अटक.

Admin by Admin
February 10, 2024
in क्राईम
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन –सांगली येथील संतोष कदम हत्याप्रकरणी फरारी तिसरा आरोपी तुषार महेश भिसे (वय२०, रा. आकाशवाणी केंद्राजवळ सांगली) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री २ संशयित आरोपी अटक केले होते.

संशयित आरोपी तुषार भिसे हा फरार होता. पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे सपोनि रविराज फडणीस, यांनी सापळा रचून शुक्रवारी रात्री सांगली येथून भिसेच्या मुसक्या आवळत त्याला गजाआड केले.

संशयित तिघा आरोपींना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी यांच्या समोर उभे केले असता १४ तारखेपर्यंत ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सांगली येथील बेपत्ता माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णू कदम (वय ३६, रा. गावभाग सांगली) याने संशयीत आरोपी नितेश वराळेला नोकरी लावण्यासाठी घेतलेले पैसे परत न दिल्याने संशयित वराळे, जाधव आणि भिसे या तिघांनी धारदार चाकूने कदमवर वर्मी घाव करून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

संशयित आरोपी वराळे आणि जाधव या दोघांना गुरुवारी रात्रीच पोलिसांनी गजाआड केले होते. तिसऱ्या आरोपीसाठी दोन पथके रवाना केली होती. रात्री उशिरा माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून भिसेच्या मुसक्या आवळत त्याला गजाआड केले.

Previous Post

आरटीआय कार्यकर्ता कदम खूनप्रकरणी दोघांना अटक

Next Post

मोठी ब्रेकिंग | काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांचा राजीनामा..! आजच भाजपमध्ये प्रवेश करणार? नार्वेकरांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

मोठी ब्रेकिंग | काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांचा राजीनामा..! आजच भाजपमध्ये प्रवेश करणार? नार्वेकरांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group