• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Live Update । मोठी बातमी! जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, पायाला सूज, तापही भरला; माथाडी भवन येथील सभा रद्द

Admin by Admin
January 26, 2024
in मंत्रालय, सामाजिक
1 min read
0
Live Update । मोठी बातमी! जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, पायाला सूज, तापही भरला; माथाडी भवन येथील सभा रद्द
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Manoj Jarange patil Health Update । मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे. नवी मुंबईतील वाशी या ठिकाणी एपीएमसी मार्केटमध्ये शुक्रवारी पहाटे मराठा समाजाची पदयात्रा पोहोचली आहे. आज वाशी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे आणि त्यानंतर ते आझाद मैदानाकडे रवाना होणार आहेत. मात्र त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

पदयात्रेमुळे मनोज जरांगे पाटील यांच्या पायाला सूज आली असून त्यांना सकाळपासून ताप देखील आला आहे. त्यामुळे जरांगे यांची माथाडी भवन या ठिकाणी होणारी जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे. जरांगे पाटील सध्या एपीएमसी मार्केट मधील प्रशासकीय इमारतीमध्ये आराम करत आहेत.

Previous Post

जबरदस्त…AI ची कमाल! प्राण प्रतिष्ठेनंतर प्रभू श्रीराम हसऱ्या चेहऱ्याने आपल्या भाविकांना न्याहाळतानाचा व्हिडिओ व्हायरल..! पहा व्हिडिओ.

Next Post

त्या ‘गोंधळी’ ने घातला बनावट तिकिटांचा ‘गोंधळ’..! ३ लाखांचा प्रशासनास गंडा ; रंगेहात सापडल्यावर गोंधळला..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
त्या ‘गोंधळी’ ने घातला बनावट तिकिटांचा ‘गोंधळ’..! ३ लाखांचा प्रशासनास गंडा ; रंगेहात सापडल्यावर गोंधळला..!

त्या 'गोंधळी' ने घातला बनावट तिकिटांचा 'गोंधळ'..! ३ लाखांचा प्रशासनास गंडा ; रंगेहात सापडल्यावर गोंधळला..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group