• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी ! भाजप आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल, पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावणे भोवलं

Admin by Admin
January 6, 2024
in क्राईम, राजकीय, सामाजिक
1 min read
0
मोठी बातमी ! भाजप आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल, पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावणे भोवलं
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Gopniy khabarya online |Sunil Kamble crime news । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणं भाजप आमदाराच्या चांगलचं भोवलं आहे. आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता आमदार कांबळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी सोशल मीडियावर भाजप आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. त्याचबरोबर विरोधकांनी देखील सरकारवर निशाणा साधला. ऑन ड्युटी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हात उचलण्याची हिंम्मत झालीच कशी? , असा सवाल देखील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

त्याचबरोबर याची दखल गृहमंत्री घेणार का? या प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबाव ही टाकला जाऊ शकतो, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हणाले होते. दरम्यान, यानंतर पुणे पोलिसांनी आमदार कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

Previous Post

‘कोणाचे मन दुखावले असेल तर मी खेद व्यक्त करतो’; लाठीचार्ज प्रकरणावर सत्तारांची प्रतिक्रिया

Next Post

‘मराठी’ पाटी न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा : तानाजी सावंत

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘मराठी’ पाटी न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा : तानाजी सावंत

'मराठी' पाटी न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा : तानाजी सावंत

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group