• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | विद्यार्थीनींसोबत शिक्षकाचे गैरवर्तन; पालक व मनसे कार्यकर्त्यांकडून चोप

Admin by Admin
January 2, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – सांगलीतील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये सहावीमध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत विकृत शिक्षकाने अश्लील चाळे केले. सदरचा प्रकार घडल्याबाबतची माहिती मनसे जिल्हाध्यक्षांना सांगितल्यानंतर मनसे कार्यकर्ते व पीडितेच्या पालकांनी शिक्षकास चोप दिला.

सांगली शहरातील एका शाळेत हा अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचे घृणास्पद कृत्य घडले होते. सदर मुलीने घाबरून तिच्या सोबत घडलेला प्रकार मैत्रिणींना सांगितला. त्या वेळी अन्य विद्यार्थीनीं सोबत देखील अश्याच प्रकारे गैरवर्तन केल्याचे विद्यार्थिनींनी पालकांना सांगितले. या प्रकरणी पीडितेच्या पालकांनी मनसे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यावर सर्व पालकांना घेऊन ते संबंधित शिक्षण संस्थेमध्ये पोहचले व झालेल्या प्रकारचा जाब विचारला. त्यावेळी पीडित पालकांचा व मनसे कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला त्यांनी त्या विकृत शिक्षकाला चांगलाच चोप दिला.

शिक्षकास निलंबित करण्याची मागणी..

पालक व विद्यार्थी भीतीच्या वातावरणात आहेत. अश्या विकृतीमुळे शाळेत मुली पाठवायला देखील पालक घाबरत आहेत. जोपर्यंत हा विकृत शिक्षक निलंबित होत नाही. तोवर मुलींना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला होता. या वेळी त्या विकृत शिक्षकाला तत्काळ निलंबित करा; अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी संस्था चालकांकडे केली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी देखील त्या शिक्षकास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Previous Post

आत्ताची सर्वात मोठी बातमी – ‘या’ प्रकरणी १०० जणांना घेतले ताब्यात..

Next Post

सांगली ब्रेकिंग | खळबळजनक – झिल इंटरनॅशनल स्कूलमध्ये धक्कादायक प्रकार; विद्यार्थिनीने उचललं टोकाचे पाऊल : उपचारादरम्यान मृत्यू.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | खळबळजनक – झिल इंटरनॅशनल स्कूलमध्ये धक्कादायक प्रकार; विद्यार्थिनीने उचललं टोकाचे पाऊल : उपचारादरम्यान मृत्यू.

सांगली ब्रेकिंग | खळबळजनक - झिल इंटरनॅशनल स्कूलमध्ये धक्कादायक प्रकार; विद्यार्थिनीने उचललं टोकाचे पाऊल : उपचारादरम्यान मृत्यू.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group