• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | म्हैसाळचे पाणी बंद करण्यास विरोध केल्याने तीन शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

Admin by Admin
December 30, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

जत प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या ऑनलाईन | बिळूर (ता.जत) येथे म्हैसाळचे पाणी बंद करण्यास विरोध केल्याने तीन शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. याबाबतची फिर्याद पाटबंधारे विभागाचे विजय शिवाप्पा कांबळे यांनी जत पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित तिघे आरोपी विठ्ठल बाळाप्पा दोडमनी, गुरबसू मासाळ व शिवानंद मंगसुळी यांनी पाण्याचा प्रवाह आऊटलेट परस्पर ओपन करुन पाणी चालू केल्याची माहिती साई कन्स्ट्रक्शन कंपनीचे इंजिनियर देशमुख यांच्याकडून मिळाली. त्यानंतर त्यांनी कर्मचा-यास सदरचे आऊटलेट बंद करण्याच्या सुचना दिल्या. परंतु, त्या भागातील शेतक-यांनी ते बंद करण्यास विरोध केला. त्यानंतर फिर्यादीने स्वत: रात्री ८.३० च्या सुमारास जाऊन आऊटलेट बंद करण्याची विनंती शेतक-यांना केली.

परंतु, त्यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांचे न ऐकता आऊटलेट बंदला विरोध केला. त्यामुळे सिंचनाचा विस्कळीतपणा निर्माण झाला. म्हणून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी व पाटबंधारे अधिनियम 1976 चे कलम 93 एक व 93 ड याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

सांगली | ‘या’ भाजप नेत्याचा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश..!

Next Post

बदली, कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा फेरप्रस्ताव द्या – पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बदली, कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा फेरप्रस्ताव द्या – पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे

बदली, कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा फेरप्रस्ताव द्या - पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group