मुंबई | 13 डिसेंबर 2023 : महादेव बेटिंग अॅपच्या मालकाला अटक झाली आहे. महादेव बेटिंग अॅपचा मालक रवी उप्पल याला दुबईतून अटक करण्यात आली आहे. रवी उप्पल विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर ही अटकेची कारवाई झाली आहे. रवी उप्पलसोबतच इतर दोन जणांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून
खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज पूर्व भागातील सोनी-पाटगाव येथे शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली आहे. सराईत गुन्हेगार...



















