• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

वसंतदादा कारखान्यात कार्यकर्ते घुसले ; ऊस दरासाठी स्वाभिमानी पुन्हा आक्रमक

Admin by Admin
December 10, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
वसंतदादा कारखान्यात कार्यकर्ते घुसले ; ऊस दरासाठी स्वाभिमानी पुन्हा आक्रमक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली – ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी सांगलीत धडक मारली. यावेळी पोलिसांनी गेटवर कार्यकर्त्यांना अडवले. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात झटापट झाली.

त्यानंतर कार्यकर्त्यांनी गेटवर ठिय्या मांडला. एवढ्यात संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे आगमन झाले. त्यांनीही ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला.

संघटनेचे पोपट मोरे, महेश खराडे, संदीप राजोबा आदींनी जोरदार घोषणाबाजी करत मुख्य गेटकडे आगेकूच केली. पोलिसांनी मुख्य गेटसह कारखान्यात जाणारे सर्व रस्ते बंद केले होते. कार्यकर्त्यांनी गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अडवल्यामुळे झटापट होऊन धक्काबुक्की झाली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत व विनंती करत रोखले. तेव्हा सर्वांनी गेटसमोरच ठिय्या आंदोलन केले. काही वेळातच राजू शेट्टी आले. त्यांनीही ठिय्या आंदोलनात सहभागी होत दर मिळाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका घेतली.

Previous Post

मिरज | ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी व विजयराज – विजयश्री यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..! 

Next Post

मोठी ब्रेकिंग |संजय राऊत यांच्यावर चप्पल भिरकावली, ‘नारायण राणे जिंदाबाद’च्या घोषणा; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

मोठी ब्रेकिंग |संजय राऊत यांच्यावर चप्पल भिरकावली, ‘नारायण राणे जिंदाबाद’च्या घोषणा; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group