• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | पत्नीचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न ; घोडावत विरोधात गुन्हा दाखल.

Admin by Admin
December 7, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पत्नीचा छळ; सहायक पोलीस निरीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : शहरातील गावभाग परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुमित अशोक घोडावत (वय ३७, रा. खिलारेवाडा, गावभाग, सांगली ) याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी सुमितची पत्नी पूनम यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित सुमित हा पत्नीसह गावभागातील खिलारेवाडा येथे राहण्यास आहे. मागील काही दिवसांपासून मात्र, संशयित सुमित पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वाद घालत होता. फिर्यादी पूनम या घरातील बेडरूममध्ये झोपल्या असता संशयिताने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच नायलॉनच्या दोरीने पूनम यांचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

परंतु यावेळी झालेल्या झटापटीत पूनम यांनी स्वत:ची सुटका करून घेत याबाबत पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयित सुमित याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट पाहणी करत पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या.

Previous Post

मिरज पूर्व भागातील शेतकऱ्याने….वाचा सविस्तर..!

Next Post

आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन; कोणत्या मुद्यावर गाजणार.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन; कोणत्या मुद्यावर गाजणार.?

आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन; कोणत्या मुद्यावर गाजणार.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group