• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | जाळपोळ, दगडफेक प्रकरण; प्रमुख आरोपी पप्पू शिंदेसह २६२ जण ताब्यात.

Admin by Admin
November 28, 2023
in क्राईम, राजकीय, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | जाळपोळ, दगडफेक प्रकरण; प्रमुख आरोपी पप्पू शिंदेसह २६२ जण ताब्यात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान बीडमध्ये दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी पप्पू शिंदेसह २६२ जणांना ताब्यात घेण्यात बीड पोलिसांना यश आले आहे.

तर जवळपास ३०० आरोपींची ओळख पटली असून यामध्ये आणखी चार प्रमुख आरोपी आहेत.

मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने आंदोलन करत रस्त्यावर उतरले होते. मात्र आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर दगडफेक व जाळपोड करण्यात आल्याचा प्रकार बीडमध्ये घडला होता. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करायला सुरवात केली होती. यात आतापर्यंत २ हजार जणांची चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे जे फरार आरोपी होते आणि ज्यांना आता अटक केली आहे. अशांना कोणी मदत केली आहे? याची देखील चौकशी सुरू असून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी गोपनीय खबऱ्याशी बोलताना दिली आहे.

आरोपींना पकडण्यासाठी १२ पथक

दगडफेक व जाळपोड करण्यामध्ये दहा टोळ्यांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यात २६३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये पाच मुख्य आरोपींचा समावेश आहे. तर ३०० जणांची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरु आहे. या ओळख पटेलल्या आरोपींना पकडण्यासाठी 12 पथके काम करत आहेत.

Previous Post

सांगली | अवघ्या ३४ मिनिटांत ‘हृदय’ पोहोचले कोल्हापुरात! यशस्वी होण्यासाठी मिळाली पोलिसांची साथ

Next Post

दामदुप्पटीचे आमिष दाखवून फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा : इचलकरंजीत तक्रार : ९ लाख रुपयांची फसवणूक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दामदुप्पटीचे आमिष दाखवून फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा : इचलकरंजीत तक्रार : ९ लाख रुपयांची फसवणूक

दामदुप्पटीचे आमिष दाखवून फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा : इचलकरंजीत तक्रार : ९ लाख रुपयांची फसवणूक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group