• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच, चौघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

Admin by Admin
November 22, 2023
in क्राईम, राजकीय, सामाजिक
1 min read
0
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच, चौघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळावर राडा प्रकरण

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यां विरोधात गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या वादाप्रकरणी ठाकरे गटाच्या चौघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभाग प्रमुख महेश सावंत यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंसह इतरांवर डिलाई रोड ब्रिजचं अनधिकृत उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

सातारा – कास रस्त्यावर अपघातात अतीतचा एकाचा मृत्यू

Next Post

मुंबई पोलीस कंट्रोल रूमला धमकीचा फोन, मुंबईत मोठा घातपात करण्याची धमकी..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मुंबई पोलीस कंट्रोल रूमला धमकीचा फोन, मुंबईत मोठा घातपात करण्याची धमकी..

मुंबई पोलीस कंट्रोल रूमला धमकीचा फोन, मुंबईत मोठा घातपात करण्याची धमकी..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group